येमेनमधील हल्ल्यात 20 भारतीयांचा मृत्यू

September 9, 2015 8:51 AM0 commentsViews:

attack

09 सप्टेंबर : येमेनमध्ये सौदी अरेबियन सैन्याने इंधन तस्कारांवर केलेल्या हल्ल्यात 20 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशी आणि मच्छिमारांकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयातर्फे या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पश्चिम येमेनमधील इंधक तस्करी करणाऱया अल-खोका भागात सौदी अरेबियन सैन्यांने हा गोळीबार केला. यामध्ये 20 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. सोमवारी झालेल्या हल्ल्यात 15 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे समजते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close