जागोजागी भेटत असते माझी मुलगी…

September 9, 2015 4:35 PM0 commentsViews:

प्रांजलीच्या फोटोकडे पाहताना पुन्हापुन्हा सगळ्यांना तीच गझल आठवतेय… जागोजागी भेटत असते माझी मुलगी.. कोणाच्याही मुलीत दिसते माझी मुलगी… कवी प्रदीप निफाडकर यांनी दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात आपली ‘माझी मुलगी’ ही कविता वाचून दाखवली होती. बघुया त्यांची हीच कविता…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close