मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

January 2, 2010 12:53 PM0 commentsViews: 52

2 जानेवारी पुण्यानंतर आता मुंबईतही प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महानगरपालिकेत शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. प्लास्टिक पिशव्यांमुळे निर्माण होणारा धोका बघता महापौर श्रद्धा जाधव यांनी सर्वच प्रकारच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र सध्या 50 मायक्रॉन पर्यंतच्याच पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

close