डोंबिवलीत अकरा वर्षांच्या मुलीची आत्महत्या

January 4, 2010 10:05 AM0 commentsViews: 1

4 जानेवारी डान्स क्लासला जाऊ दिलं नाही म्हणून डोंबिवलीमध्ये नेहा सावंत या 11 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली आहे. नेहाचे आई-वडिल कामानिमित्त घरा बाहेर गेले असताना तिने आत्महत्या केली. नेहा सहावीत शिकत होती. नेहाने यापूर्वी डान्स वरच्या तीन टीव्ही रिऍलिटी शोमध्ये भाग घेतला होता. यामध्ये बुगी वुगी सारख्या डान्स रिऍलिटी शोचा देखील समावेश आहे.

close