राज्य सहकारी बँक घोटाळा : अजित पवारांवर आरोपपत्र दाखल

September 14, 2015 8:27 PM0 commentsViews:

 424ajit pawar and bank14 सप्टेंबर : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यावर आरोपपत्र ठेवण्यात आलंय.

अजित पवार यांच्याबरोबर बँकेच्या 77 माजी संचालकांवर आरोपपत्र ठेवण्यात आलंय. अजित पवारांवर कलम 88 नुसार नियमबाह्य कर्ज वाटप करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

राज्य सहकारी बँकेमध्ये तब्बल 1 हजार 86 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्राधिकृत अधिकार्‍याच्या लवादापुढे 28 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close