हत्तींच्या हल्ल्यातून बचावले

September 14, 2015 9:22 PM0 commentsViews:

पश्चिम बंगालमध्ये दोन जण हत्तींच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. गोरुमारा नॅशनल पार्कमध्ये ही घटना घडली. नॅशनल पार्कमधून एक रस्ता जातो. तिथे हत्तींचा कळप उभा होता. हे दोन जण बाईकवर होते, आणि कळपातून मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तेव्हाच हत्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवानं दोघांनी प्रसंगावधान दाखवत बाईक त्वरित तिथेच सोडली आणि ते पळाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close