गाढवांचा फॅशन शो

September 14, 2015 9:33 PM0 commentsViews:

14 सप्टेंबर : आपण वेगवेगळ्या फॅशन शोबद्दल ऐकलं असेल, बघितलं असेल…पण अकोला जिल्ह्यात एक आगळा-वेगळा फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. हा फॅशन शो होता गाढवांचा…अकोट तालुक्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनेक गाढवं यात सहभागी झाली होती आणि हजारो रुपयांची बक्षिसंही ठेवण्यात आली होती. या फॅशन शोचं वैशिष्ट्य म्हणजे गाढवांनी रॅम्प वॉकच्या माध्यमातून सामाजिक संदेशही दिला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close