नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार रोखण्याचा जांबुवंतराव धोटेंचा इशारा

January 5, 2010 1:43 PM0 commentsViews: 4

5 जानेवारी मुख्यमंत्र्यांचा बुधवारी नागपूरमध्ये होणारा नागरी सत्कार होऊ देणार नाही, असा इशारा जांबुवंतराव धोटे यांनी दिला आहे. याआधीच महाराष्ट्रातल्या नेत्यांना विदर्भात प्रवेशबंदी करू असं नागपूरच्या नेत्यांनी म्हटलं होतं. विदर्भाच्या मुद्द्यावर काही तरुण मंगळवारी टेलिफोनच्या टॉवरवर चढले होते. त्यावेळी जांबुवंतराव धोटे यांनी हा इशारा दिला. वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावरून वातावरण तापयला लागलंय. दोनच दिवसांपूर्वी नागपूरमध्ये वेगळ्या विर्भाच्या मुद्द्यावर बैठकही झाली होती.

close