अमर सिंग यांनी दिले समाजवादी पार्टीच्या सर्व पदाचे राजीनामे

January 6, 2010 9:27 AM0 commentsViews: 1

6 जानेवारी समाजवादी पार्टीचे महासचिव अमर सिंग यांनी आपल्या पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिले आहेत. डॉक्टरांनी मला कामाचं जास्त दडपण न घेण्याचा सल्ला दिला आहे, माझ्या आजारपणामुळे पक्षाला त्रास नको असं म्हणत त्यांनी राजीनामा दिला आहे. तसंच राम गोपाल यादव यांचं नावही त्यांनी प्रवक्तेपदासाठी सूचवलं आहे. मी केवळ पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेन असंही अमर सिंग यांनी सांगितलं आहे.

close