मोदींनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

September 17, 2015 10:12 AM0 commentsViews:

narendra modi  twitter

17 सप्टेंबर : महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन होत आहे. गणेशोत्सवांमुळे संपूर्ण राज्यभरात उत्साह, पावित्र्य आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

 

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी मुंबई महापालिकेसह पोलिसांनीही चोख व्यवस्था केली आहे. अनेक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत बाप्पाला मंडपात विराजमान केलं. तसंच अनेक जणांनी सहकुटुंब गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी बाप्पाला घरी आणलं आहे.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close