पुण्यातील निम्म्या रिक्षांना आरटीओचं पासिंग नाही

January 7, 2010 11:19 AM0 commentsViews: 2

7 जानेवारी पुण्यात रस्त्यावर धावणार्‍या जवळपास निम्म्या रिक्षा आरटीओचं पासिंग न करता धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीओ कार्यलयाकडील यंत्रणा अपूर्ण असल्याचं आरटीओंच म्हणणं आहे. सजग नागरिक मंचाचे विश्वास सहस्त्रबुद्धे यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती उघड केली आहे. त्यातूनच ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली.

close