नादुरुस्त वॉटर मीटरप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला नोटीस

January 8, 2010 12:54 PM0 commentsViews: 1

8 जानेवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील पाण्याचं मीटर दुरुस्त करण्यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. मीटर बजावण्याची नोटीस वर्षा निवासस्थानाला दिल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. मुख्यमंत्र्यानी या सूचनेचं स्वागत केलं आहे. तसंच मीटर नादुरूस्त राहण्यास जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचं आश्‍वासनही अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

close