विद्यार्थी आत्महत्या प्रकरणाची बैठक निष्फळ

January 8, 2010 12:56 PM0 commentsViews: 6

8 जानेवारी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या चिंताजनक प्रकारणावर शालेय शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बोलावलेली बैठक कोणताही ठोस निर्णय न घेताच संपली. शिक्षणमंत्र्यांनी शुक्रवारी तातडीची बैठक घेतली. शिक्षणासंदर्भात महत्वाच्या प्रश्नांवर निर्णय घेण्यासाठी ही बैठक झाली. बोर्डाचं समानीकरण, ऑन लाईन ऍडमिशनचा घोळ, कुमुद बन्सल समितीचा अहवाल आणि विद्यार्थ्याच्या आत्महत्या अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाली. पण कोणताही ही ठोस निर्णय होऊ शकला नाही.

close