जिलेटीनची अवैध वाहतूक करणार्‍यांना अटक

January 9, 2010 1:39 PM0 commentsViews: 4

9 जानेवारी जिलेटीन कांड्याची बेकायदेशीर वाहतुक करणार्‍या व्यक्तींना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमध्ये 2400 जिलेटीन आणि इलेक्ट्रीक डिटोनेटर कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लेहरुलाल जवाणजी कुमावत, किशनलाल बेहरुलाल कुमावत आणि लादुलाल चन्नीलाल भिल्ल या आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयाने 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

close