धान्यापासून मद्यार्कनिर्मितीविषयी शासन करणार फेरविचार – मुख्यमंत्री

January 11, 2010 1:14 PM0 commentsViews: 2

11 जानेवारी धान्यापासून मद्यार्कनिर्मितीला वाढता विरोध बघता या निर्णयाचा सरकार नव्याने विचार करेल असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. धान्यापासून दारू निर्मितीच्या प्रकल्पाला समाजाच्या विविध थरातून विरोध होतोय. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्यासह अनेकांनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. मद्यनिर्मितीच्या मुद्यावरुन मुंबई हायकोर्टानेही सरकारला फटकारलं होतं.

close