कुंभमेळ्याला लोखो भाविकांची गर्दी

January 15, 2010 11:37 AM0 commentsViews: 1

15 जानेवारी हरिद्वारला कुंभमेळ्यानिमित्त हजारो भाविक जमले आहे. संक्रांतीपासून या सोहळ्याला सुरुवात झाली. या शतकातला हरिद्वारचा हा पहिलाच कुंभमेळा आहे. त्यातच शुक्रवारी सूर्यग्रहण असल्याने ग्रहणानंतरच्या स्नानासाठी लाखो भाविक हरिद्वारला जमले आहेत. ही पर्वणी साधण्यासाठी अनेक साधू-महंतही हरिद्वारच्या गंगाघाटावर जमले आहेत.

close