पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतींचं हौदात होणार विसर्जन

September 25, 2015 8:39 PM0 commentsViews:

pune ganpati25 सप्टेंबर : राज्यभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीने आदर्श निर्णय घेतलाय. मानाच्या 5 गणपतींसह दगडूशेठ आणि मंडई गणपतींचही यंदा हौदात विसर्जन होणार आहे. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतलाय. सनातननं घेतलेला आक्षेप धुडकाऊन मंडळांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचं पुण्याच्या महापौरांनीही स्वागत केलंय. अधिकाधिक मंडळांनी याचं अनुकरण करण्याचे आवाहनही या मंडळांनी केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close