सतीश शेट्टी हत्येप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक

January 18, 2010 9:48 AM0 commentsViews: 2

18 जानेवारीपुण्यातले सामाजिक कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी आणखी एका म्हणजेच चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. सुनील उर्फ डोंगर्‍या राठोड असं या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही अटक केली आहे. सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी ऍडव्होकेट विजय दाभाडेंसह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना 25 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

close