डॉ. आंबेडकराच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी एनटीसीची जागा देणार – दयानिधी मारन

January 19, 2010 12:19 PM0 commentsViews: 3

19 जानेवारीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकासाठी एनटीसी राज्य सरकारला जमीन देईल, असं आश्‍वासन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री दयानिधी मारन यांनी मंगळवारी मुंबईत दिलं. राज्य सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जागतिक दर्जाचं स्मारक उभारणार आहे. तसंच याप्रकरणी व्यवहार्य तोडगा निघावा यासाठी राज्याचे मुख्य सचिव, वस्त्रोद्योग सचिव आणि एनटीसी यांचा एक कोअर ग्रुप नेमण्याचीही घोषणा दयानिधी मारन यांनी केली.

close