मुंबईत टॅक्सी परवान्यासाठी ‘मराठी भाषा’ आवश्यक

January 20, 2010 11:18 AM0 commentsViews: 1

20 जानेवारीनवे टॅक्सी परवाने जारी करताना टॅक्सीचालकाला मराठी भाषा वाचणं आणि बोलणं बंधनकारक करण्यात आलं आहे. तसंच परवाना हवा असल्यास संबधित व्यक्ती महाराष्ट्रात 15 वर्षांपासून वास्तव्यास असावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. राज्य सरकारने मुंबईतल्या टॅक्सीचे परवाने खुले केले आहेत. रद्द झालेल्या 4 हजार परवान्यांचं दरवर्षी नुतनीकरण करून त्यांचं वाटप करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.

close