विमानांच्या पंख्यांवर स्वार

September 28, 2015 10:18 PM0 commentsViews:

आकाशात उडणार्‍या लढाऊ विमानांचा चित्तथरारक एअर शो पाहणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. चीनच्या झेनझुओ प्रांतात झालेल्या झेनझुओ एअर फेस्टिव्हल 2015 मध्ये चीनी हवाई सुंदरींचे थरारक खेळ पाहायवला मिळाले. ताशी 150 मैल वेग असणार्‍या विमानांच्या पंख्यांवर स्वार झालेल्या या हवाईसंुदरी आणि त्यांचं धाडस सगळ्याचीच दाद मिळवून गेलं..

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close