नागपूरमध्ये गुंडाराज, गणेश मंडळाच्या वादातून 17 गाड्याची तोडफोड

September 29, 2015 7:11 PM0 commentsViews:

29 सप्टेंबर : नागपुरात कायदा सुव्यवस्थेच्या दुर्दशेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.

नागपूरमध्ये बजेरीयात परिसरातील विसर्जन मिरवणूकदरम्यान वाद झाला होता. त्यानंतर या भागातील गाड्यांची तोडफोड करणात आली होती.

NAGPUR CCTV footgae

दरम्यान या गुंडांना रोखण्यासाठी घटनास्थळी गेले असता पोलिसांनाच या गुंडांनी मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close