‘सनातनला बदनाम करण्याचा प्रयत्न’

September 29, 2015 10:07 PM1 commentViews:

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Yogesh Motkar

    समजा उद्या श्याम मानव यांनी अभय वर्तक यांच्या कुत्र्यावर चावा घेतल्याचा आरोप केला, तर अभय वर्तक म्हणतील “आमचा कुत्रा निर्दोष आहे, श्याम मानव यांना माझे आव्हान आहे कि, त्यांनी माझ्या दहा लोकांना चावा घेऊन दाखवावा कि चावा असा घेता येतो”…..तर असे त्यांचे विधान किंवा आव्हान चुकीचे व तितकेच हास्यास्पद ठरेल….!! कारण, कुत्रा चावा घेऊ शकतो, ते त्याच्या रक्तातच आहे, स्वभावातच आहे, तसे बाळकडू त्या कुत्र्याला लहानपणापासून मिळालेले आहेत व त्याचा त्याने अभ्यास केला आहे, सराव केला आहे….! पण श्याम मानव हे “मानव” असल्यामुळे ते असं काही करुन दाखवूच शकत नाहीत…….!!! मूळात हे आव्हानच चुकीचे आहे…हास्यास्पद आहे…..:D :D :D

close