राज्याच्या पोलीस महासंचालकपदी प्रवीण दीक्षित

September 30, 2015 9:00 AM0 commentsViews:

praveen dixt3430 सप्टेंबर : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून प्रवीण दीक्षित यांची निवड झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून केलीय. प्रवीण दीक्षित अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक होते. प्रवीण दीक्षित 1977 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस महासंचालक संजीव दयाळ आज निवृत्त होत आहेत. दीक्षित यांच्या जागी अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक म्हणून विजय कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

 
Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close