वेगळ्या विदर्भासाठी जेलमधल्या नक्षलवाद्यांचं उपोषण

January 21, 2010 8:55 AM0 commentsViews: 1

21 जानेवारी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातल्या जेलमधील नक्षलवाद्यांनी बुधवारी उपोषण केलं. अमरावती, यवतमाळ आणि नागपूरच्या एकूण 18 नक्षलवाद्यांनी जेलमधल्या हे उपोषण केलं. यामध्ये अरूण परेरा, धनेंद्र बुरले, मुरली रेड्डी, नरेश बनसोड यांचा समावेश आहे. या उपोषणासाठी सरकारची परवानगी मागितल्याची माहिती अरूण परेराचे वकील बिसलव तेलतुंबडे यांनी दिली.

close