नवी मुंबई बससेवेचे कंत्राटी कर्मचारी संपावर

January 22, 2010 10:17 AM0 commentsViews: 2

22 जानेवारी नवी मुंबई महानगरपालिकेच्या बस सेवेचे म्हणजेच एनएमएमटीचे कंत्राटी कर्मचारी गुरुवारी संध्याकाळपासून संपावर गेले आहेत. नोकरीत कायम करण्याबरोबरच पगारवाढीचीही या कर्मचार्‍यांची मागणी आहे. या संपामुळे 50 टक्क्यांपेक्षा जास्त बसेस डेपोतच उभ्या आहेत. याचा प्रवासी वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला असून सकाळीच कामावर जाणार्‍या नोकरदारांसह अनेक प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

close