खुल्या बाजारात साखरेचे भाव 48 वरून 44 रुपयांवर

January 22, 2010 10:21 AM0 commentsViews: 6

22 जानेवारी शरद पवार यांनी साखरचे भाववाढ रोखण्यासाठी केलेल्या उपायोजनांचे परिणाम दिसू लागले आहेत. खुल्या बाजारात साखरेचे भाव 48 रुपये किलोवरुन 44 रुपयांवर आले आहेत. होलसेल मार्केटमध्ये साखरेचा दर याअगोदरच खाली आला आहे. साधारणत: संपूर्ण भारताचा विचार करता 44 रु. किलो दराने साखर मिळत आहे.

close