मालवाहतूकदारांचा संप अखेर मागे

October 6, 2015 8:47 AM0 commentsViews:

transport strik306 ऑक्टोबर : ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने गुरुवार 1 ऑक्टोबरपासून पुकारलेला देशव्यापी संप अखेर मागे घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

टोल भरण्यासाठी रांगेत थांबावं लागतं आणि त्यामुळे वेळ आणि इंधन वाया जातं. या पद्धतीला पर्याय म्हणून सोपी पद्धत शोधण्याचं आश्‍वासन गडकरी यांनी दिलं. त्यासाठी 10 जणांच्या समितीची स्थापना करण्याची घोषणा त्यांनी केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close