अंतराळातून भारत-पाक ‘बॉर्डर’

October 6, 2015 2:20 PM0 commentsViews:

नासाने आपल्या अंतराळ स्पेस सेंटरमधून भारत आणि पाकिस्तान सीमेवरचे फोटो टिपण्यात आले आहेत. रात्री आणि दुपारीही दृश्य आहे. 23 सप्टेंबर 2015 ला स्पेस सेंटरमधून हे विहंगम दृश्य कॅमेर्‍यात कैद झाली. भारताला लाभलेला अथांग अरबी समुद्रांचं निळशार दृश्य विलोभणीय असंच आहे. नेहमी धुसफुसणारी भारत पाकिस्तान सीमारेषा अंतराळातून या भागाला मात्र, टिपक्या इतकंच महत्त्व प्राप्त आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close