‘मैं प्रतिज्ञा लेता हूँ…’

October 6, 2015 9:41 PM0 commentsViews:

अमिताभ बच्चन हे महाराष्ट्राचे व्याघ्रदूत झाले आहेत. यानिमित्ताने अमिताभ बच्चन यांनी आज मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये भेट दिली. अमिताभ यांनी आज टायगर सफारी आणि लायन सफारीमध्येही भाग घेतला. राज्यात सध्या वन्यजीव सप्ताह सुरू आहे. त्यामुळे मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये आज मोठा कार्यक्रम झाला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close