‘तिबेटियन विंड’ चित्रप्रदर्शन

October 8, 2015 9:15 PM0 commentsViews:

हिमालयात भटकंती करताना अनुभवलेला निसर्ग चित्रांच्या माध्यमातून इतर लोकांपर्यंतही पोहोचावा यासाठी चित्रकार सुधीर काटकर यांनी मुंबईत एक चित्रप्रदर्शन भरवलयं.  विशेष म्हणजे हिमालयात घोंघावणारा वारा आणि त्यांमधून दिसणारा हिमालय हा या चित्रांचा अनोखा विषय आहे. हे प्रदर्शन कलाप्रेमिंना सोमवार संध्याकाळपर्यंत जहांगीर कलादालनात पाहता येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close