बिजींगमध्ये सर्वात मोठा ट्रॅफिक जाम

October 9, 2015 3:43 PM0 commentsViews:

मुंबई पुण्याच्या ट्रॅफिक जामची नेहमीच चर्चा होत असते. पण चायनामधल्या बीजिंगचं ट्रॅफिक जाम बघून भले भले चकीत होतील. बीजींगच्या 50 लेन रस्त्यावर चीनी नागरिक ट्राफिकमध्ये अडकून पडले होते. आणि कारणही भारतासारखच मोठ्या वीकेंडवरुन परतत असल्याने हे ट्रॅफिक झालं होत. बीजींगच्या मोटरवे वर हजारो गाड्या अडकून पडल्या होत्या. जवळपास 7500 लाख नागरिक या काळात वीकेंड अनुभवण्यासाठी प्रवास करत होते असा अंदाज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close