चीनमध्ये मेगा ट्रॅफिक जाम

October 9, 2015 8:30 PM0 commentsViews:

Vehicles are seen stuck in a traffic jam near a toll station as people return home at the end of a week-long national day holiday, in Beijing, China, October 6, 2015. Picture taken October 6, 2015. REUTERS/China Daily CHINA OUT. NO COMMERCIAL OR EDITORIAL SALES IN CHINA

मुंबई पुण्याच्या ट्रॅफिक जामची नेहमीच चर्चा होत असते. पण, चिनमधल्या बिजिंगचं ट्रॅफिक जाम बघून भले भले चकीत होतील. बिजिंगच्या 50 लेन रस्त्यावर चीनी नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकून पडले होते. आणि कारणही भारतासारखच… मोठ्‌या वीकेंडवरुन परतत असल्याने हे ट्रॅफिक झालं होतं. बिजिंगच्या मोटरवे वर हजारो गाड्या अडकून पडल्या होत्या. जवळपास 7500 लाख नागरिक या काळात वीकेंड अनुभवण्यासाठी प्रवास करत होते असा अंदाज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close