लोकशाहीरांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडे मैदानाच नाही !

October 10, 2015 2:17 PM0 commentsViews:

amer shekh10 ऑक्टोबर : लोकशाहीर अमरशेख यांचे हे जन्म शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्तानं 20 ऑक्टोबरला होणार्‍या कार्यक्रमासाठी महापालिकेनं मैदान देण्यास नकार दिला. अभ्युदय नगरमधलं शहीद भगतसिंग हे मैदान महापालिकेनं कार्यक्रमासाठी नाकारलं. त्यासाठी तांत्रिक कारण पुढे करण्यात आलं आहे. कार्यक्रमाच्या आयोजकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत महापौरांना पत्र लिहून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close