इंग्रजी प्रेझेंटेशनवरुन पुणे पालिकेत गोंधळ

January 27, 2010 10:59 AM0 commentsViews: 1

27 जानेवारी पुण्यात होणार्‍या मेट्रो प्रकल्पावर इंग्रजीत प्रेझेंटेशन करणार्‍या अधिकार्‍याला सभागृहात मनसे, शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध केला. या गोंधळात भाजपच्या नगरसेवकांनी तर महापौरांचा राजदंडच पळवला. शेवटी हे इंग्रजीतलं प्रेझेंनटेशन थांबवण्यात आलं. आणि त्याची मराठीतून स्वतंत्र पुस्तिका देण्याचं मान्य करण्यात आलं. मेट्रो प्रकल्प पुण्यात राबविण्यासाठी पालिकेच्या स्थायी समितीने यापूर्वीच मंजूरी दिली आहे.

close