जर असं घर मिळालं तर…

October 16, 2015 10:34 PM0 commentsViews:

तुम्हाला कशाप्रकारचं घर आणि कसं हवं आहे. हे साहजिकचं आपल्यावर अवलंबुन असतं. काही लोकांना घर हे उंच डोंगरांवर,उंच बिल्डिंगमध्ये किंवा खुल्या मैदानात हवं असतं. पण, तुम्ही कधी विचार केला आहे की, आपलं एक छोटसं आयलँड असावं आणि त्यावर
एक आपलं म्हणजेच स्वत:च्या मालकीच घर असावं. जिथे कोणीचं आपल्याला डिस्टब करणार नसावं. हे सर्व आता शक्य झालंय. अमिल्लाराह प्राइव्हेट आईसलँड ह्या अशा दुनियेत आपण स्वत:च घर घेऊ शकतो. हा पण..,आपल्याला त्यासाठी खूप मोठी रक्कम मोजावी लागेल. अमिल्लाराह प्राइव्हेट आईसलँड कंपनीने सध्या प्रायव्हेट आइसलँड विकायला सुरुवात केली आहे. त्याबद्दलची ही झलक…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close