हल्दीरामचे मालक शंकर अगरवाल यांना जन्मठेप

January 29, 2010 12:23 PM0 commentsViews: 1

29 जानेवारी खाद्यपदार्थांच्या निर्मितीतली आघाडी कंपनी हल्दीरामचे मालक प्रभू शंकर अगरवाल यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जागेच्या वादातून चहा विक्रेत्याची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर सिद्ध झाला आहे. त्यांच्याबरोबर इतर चौघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कोलकातामधल्या फास्ट ट्रॅक कोर्टाने हा निर्णय दिला.

close