म्हाडाचे फॉर्म्स भरण्यासाठी झुंबड

January 30, 2010 9:21 AM0 commentsViews: 6

30 जानेवारीम्हाडाच्या घरकुलांचे अर्ज जमा करण्याची शनिवारचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सारस्वत बँकेच्या शाखांमध्ये हे अर्ज जमा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. एकूण 3381 फ्लॅट्ससाठी म्हाडाची ही जानेवारी 2010 मधली योजना आहे. सुरुवातीला या फॉर्म्ससाठी नागरिकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. मात्र नंतर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली. शनिवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे फॉर्म्स स्वीकारले जाणार आहेत.

close