नवी दिल्लीत लागलेल्या भीषण आगीत 500 झोपड्या खाक

October 19, 2015 8:39 AM0 commentsViews:

Delhi Fire

19 ऑक्टोबर : नवी दिल्लीच्या मंगोलीपुरी भागात आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुमारे 500 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.

आग विझवण्यासाठी अग्नीशमन विभागाच्या 28 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अद्याप पर्यंत या आगीत कोणतीही जिवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. मात्र आगीच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close