‘फ्रेंण्ड्स’ सिनेमाचं पहिलं पोस्टर

October 19, 2015 12:32 PM0 commentsViews:

अभिनेता स्वप्नील जोशीचा काल वाढदिवस होता. स्वप्नील सध्या संजल लीला भन्साळी यांच्या बॅनरखाली बनत असलेल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी पुण्यात आहे. काल या सिनेमाच्या सेटवरच त्याच्या बर्थ डेचं ग्रॅण्ड सेलिब्रेशन करण्यात आलं आणि त्यासोबतचं या सिनेमाचं पहिलं पोस्टरही लॉन्च करण्यात आलं. ‘फ्रेंण्ड्स’ असं या सिनेमाचं नाव असून त्यात स्वप्नीलशिवाय सचित पाटील, गौरी नलावडे, समिधा गुरू आणि अंजना सुखानी यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close