एका कारप्रेमीची गोष्ट

October 19, 2015 9:21 PM0 commentsViews:

19 ऑक्टोबर : ‘लहानपणी छोट्या कार आणि टू व्हीलर  सगळ्यांना आवडतात.. नंतर मात्र ही आवड कमी होत जाते. पण पुण्यातील रत्नाकर जोशी यांनी मात्र निवृत्तीनंतरही ही आवड जोपासलीय. अतिशय जुन्या अन् दुर्मिळ कारपासून ऑडी पर्यंतच्या कारच्या 200 पेक्षा जास्त प्रतिकृती त्यांच्या संग्रहात आहेत. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा याची दखल घेण्यात आलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close