स्काय जम्प करणार्‍या मराठमोळ्या तरूणाची गिनिज बुकमध्ये नोंद

January 30, 2010 12:13 PM0 commentsViews:

30 जानेवारी यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस इथे राहणार्‍या 35 वर्षाच्या रामदास बनगिनवार यांनी चीनमधील मकाऊ च्या बंकी जम्पिंग टॉवरवरुन स्काय जम्प मारुन गिनिज बुकमध्ये आपली नोंद केली आहे. जगातल्या सर्वात उंच बंकी जम्पिंग टॉवरवरुन उडी घेऊन गिनिज बुकमध्ये नोंद करण्याचा मान भारतातून पहिल्यांदाच रामदास यांना मिळाला आहे. त्यांनी तब्बल 767 फुट उंचीच्या मकाऊ टॉवरहून उडी मारुन हा नवा विक्रम केला आहे.

close