सिंचन घोटाळाप्रकरणी सुनील तटकरे यांची एसीबीकडून चौकशी

October 20, 2015 1:12 PM0 commentsViews:

sunil tatkare pkg

20 ऑक्टोबर : सिंचन घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.

तटकरे हे एसीबीच्या मुख्यालयात दुपारी 12 च्या सुमारास दाखल झाले असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे.

कोंडाणेसह कोकणातल्या 12 सिंचन प्रकल्पांमधल्या घोटाळ्यासंदर्भात त्याचा कितपत सहभाग आहे आणि अन्य बाबींविषयी त्याच्याकडे चौकशी करण्यात येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close