इंडिका गाडीने अचानक घेतला पेट

October 20, 2015 3:20 PM0 commentsViews:

मुंबईमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या इंडिका गाडीने अचानक पेट घेतला. कुर्लाजवळ लोकमान्य टिळक टर्मिनसच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली. शार्टसर्किट मुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडीची गाडी घटनास्थळी तात्काळ दाखल झाली आणि आग आटोक्यात आणली. गाडीने अचानक पेट घेतल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close