औरंगाबादमध्ये एटीएम जळून खाक

October 21, 2015 6:20 PM0 commentsViews:

21 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये सूत मिल भागात, एसबीआयच्या एटीमला अचानक आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली. आज सकाळी 11 वाजता ही आग लागली होती. आगीमध्ये एटीएम पूर्णपणे जळून खाक झालं.

atm_burnअग्नीशमनदलानं आग आटोक्यात आणल्यानं आजूबाजूची दुकानं वाचली. शॉर्टसर्कीटमुळे ही आगा लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.  एटीएम मशीन उघडून रोकड सुरक्षित आहे की नाही याची एसबीआयचे कर्मचारी, शोध घेत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close