युतीबाबत पुनर्विचार करा- विनय कटियार

February 1, 2010 1:54 PM0 commentsViews: 3

1 फेब्रुवारीमराठीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढत चालली आहे. नेते आणि कार्यकर्ते युतीबाबत टोकाची भाषा बोलू लागलेत. अशीच थेट मागणी केलीय भाजपचे उत्तर भारतातले नेते विनय कटियार यांनी. महाराष्ट्रातल्या शिवसेनेसोबतच्या युतीबाबत पुनर्विचार करावा, असं त्यांनी म्हटलंय. शिवाय मुंबई कुणाच्या बापाची नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेसोबतच राज ठाकरेंनाही लक्ष्य केलंय.

close