बील थकवणा-या ‘मुळा-प्रवरा’वर कारवाई करणार- अजित पवार

February 1, 2010 2:09 PM0 commentsViews: 1

1 फेब्रुवारीसुमारे 2 हजार कोटींचं वीजबील थकवणा-या मुळा प्रवरा या सहकारी संस्थेवर कारवाई केली जाईल, असं उर्जामंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. 'आयबीएन-लोकमत'कडं त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील हे मुळा प्रवरा संस्थेच्या समितीवर नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय.

close