राज्यातली 20 हजार गावे टंचाईसदृश्य जाहीर

February 1, 2010 2:34 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारीराज्यातली 20 हजार 240 गावं टंचाईसदृश्य म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या गावांमध्ये खरीप पिकांची अंतिम पैसेवारी 50 पैसे किंवा त्यापेक्षा कमी आहे. या गावांमधली टंचाईसदृश्य परिस्थिती दूर करण्यासाठी सोयी सवलती लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.

close