मद्यपी युवतीनं दिली पाचजणांना चिरडल्याची कबुली

February 1, 2010 3:21 PM0 commentsViews: 2

1 फेब्रुवारीमुंबईतल्या मरीन्स लाईन्स इथं दारूच्या नशेत वेगानं गाडी चालवून 5 जणांना चिरडणा•या नुरीया युसुफ हवेलीवाला या तरुणीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलीय. तिच्या विरुद्ध पोलिसांनी मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवलाय. गाडी चालवतांना ही युवती मर्यादेपेक्षा 9 पट जास्त दारु प्यायली होती, हेही याआधीच मेडिकल रिपोर्टमधून पुढे आलंय. नुरीया अपघाताच्या वेळी 110 ते 120 किलोमीटर प्रती तास वेगानं गाडी चालवत होती, असंही पोलिसांनी म्हटलंय.

close