उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

October 22, 2015 8:52 PM0 commentsViews:

uddhav_thackery_dasara_melava_2015_photo- मंदिर वही बनायेंगे पण तारीख नही बतायेंगे – उद्धव ठाकरे
- हिंमत असेल तर , पाकिस्तानात घुसून मुडदे पाडा – उद्धव ठाकरे
- शिवसेना बाप आहे हे बापटांना पटायला पाहिजे – उद्धव ठाकरे
- सेनेच्या तोफेसमोर भाजप काय ? – उद्धव ठाकरे
- पाकिस्तान तर लक्ष आहे – उद्धव ठाकरे
- सेनेच्या तोफेसमोर शत्रू आणि मित्रही लक्ष -उद्धव ठाकरे
- चांगला संसार मोडणार नाही, पण बांधिलकी जनतेशी , सत्तेशी नाही – उद्धव ठाकरे

- सत्तेत किती काळ राहायचं हे आम्हाला कळतं -उद्धव ठाकरे
- युतीच्या काळात आम्ही महागाई स्थिर ठेवली, या सरकारमध्ये ते शक्य का होत नाही – उद्धव ठाकरेंचा सवाल
- महगांई रोक न सके वो सरकार निकम्मी असेल,असाच युती सरकारचा नारा होता
- सरकार आमच आहे, ही भावना अजूनही जनतेच्या मनात का निर्माण होवू शकत नाही- उद्धव ठाकरे
- सावरकरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे- उद्धव ठाकरे
- गायीवर चर्चा करण्यापेक्षा महागाईवर चर्चा करा -उद्धव ठाकरे
- जर दिल्लीत औरंगजेब रस्त्याचं नाव बदलू शकतं तर औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे -उद्धव ठाकरे
- मराठवाड्याच्या पाण्याचं प्रश्न आणि औरंगाबादचं नामकरण याचा काय संबंध ? – उद्धव ठाकरे
- कबरीवर डोकं टेकवायचं ठरलं तर अब्दुल हमीदच्या कबरीवर डोकं टेकवेल – उद्धव ठाकरे
- हिंदवी स्वराज्यावर आघात करणार्‍यांच्या थडग्यावर डोक टेकणारे कसले राष्ट्रभक्त ?- उद्धव ठाकरे
- माथा टेकवायचा असेल
- तर मी हमिद हमीदच्या कबरीवर डोक टेकवेल
- याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर सुणावणीसाठी मध्यरात्री कोर्टाची दारं उघडली -उद्धव ठाकरे
- दाभोलकर, पानसरे यांची हत्या झाली त्यांच्या मारेकर्‍यांना भर चौकात फाशी द्या – उद्धव ठाकरे
- समीर गायकवाडची चौकशी सुरू आहे पण लगेच सनातनवर बंदीची मागणी केली जातेय -उद्धव ठाकरे
- मात्र मारेकर्‍यांना हिंदुत्वाच लेबल लावू नका – -उद्धव ठाकरे
- प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहीत याला कित्येक वर्षे जेलमध्ये सडवत आहात,त्यांच्यावर आरोपही ठेवले नाहीत हा उरफाटा न्याय आहे -उद्धव ठाकरे
- स्वाभिमान आम्हाला शरद पवारांनी शिकवू नये, सोनियांची लाचारी करणार्‍यांनी तर नक्कीच नाही -उद्धव ठाकरे
- शंभर शेळ्यांपेक्षा एक वाघ बरा – उद्धव ठाकरे
- सीमेवर सैनिक शहीद होत आहेत मग कशाला हवा गुलाम अलीचा कार्यक्रम ?, पाकने ईदची मिठाईसुद्धा नाकारली
- लाल माकडं, सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर टीका – उद्धव ठाकरे

- लाल माकडाला आम्ही शाई लावली, शाईला उत्तर शाईनं दिलं
- शशांक मनोहर यांनाही लोकशाही पद्धतीने जाब विचारला, तर काय चुकलं
- रक्त न सांडवता हे सर्व केलं -उद्धव ठाकरे

- भाजपचे एक नेते गोमांस खातो अशी कबुली दिली होती आता त्यांना पाकिस्तानात पाठवणार का ? -उद्धव ठाकरे
- दादरी प्रकरणामुळे देशाची मान खाली गेली – उद्धव ठाकरे
- दादरी प्रकरणामुळे देशाची लाज गेली, शाई फेकल्यामुळे जात नाही – उद्धव ठाकरे
- व्ही के सिंग यांनी दलित आणि कुत्र्याची बरोबरी केली, मग कशाला इथं इंदू मिलच भूमिपूजन केलं -उद्धव ठाकरेंचा सवाल
- आधी डाळींना संरक्षण द्या मग पाकड्यांना द्या -उद्धव ठाकरे
- पाकवर टीका केली तर भाजपच्या पोटात का दुखल ?, आम्ही असेच वागणार कुणाला पटो अथवा न पटो – उद्धव ठाकरे
- पाकिस्तान विरोधात आम्ही बोललो तर भाजपच्या पोटात का दुखतं ? -उद्धव ठाकरे
- आम्ही जसे होते तसेच आहोत, हातातून भगवा सोडणार नाही – उद्धव ठाकरे
- सेनेला शेंडी,जाणव्याचं हिदूत्व नको – उद्धव ठाकरे
- अतिरेक्यांना बडवणारा हिंदूत्व हवंय
- या देशाला हिंदूत्व म्हणून जाहीर करा, समान नागरिक कायदा करा – उद्धव ठाकरे
- राज्यात शिवसेनेचा झेंडा फडकवून दाखवणारच -उद्धव ठाकरे
- भाजपवर लागलीच टिका करु नका
 राज्य, केंद्र सरकाला हात जोडून विनंती आहे
- मुफ्ती सईद चालत असेल, तर शिवसेनेच ऐकुण घ्या -उद्धव ठाकरे

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close